PHOTO: आमदाराच्या बाईकवर बसून मंत्री बांधावर

शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोटार सायकलवरून फिरत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावांची पाहणी करत आहेत. | Abdul Sattar

| Updated on: Oct 20, 2020 | 4:02 PM
1 / 6
राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

2 / 6
शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोटार सायकलवरून फिरत अतिवृष्टीची पाहणी करायला सुरुवात केली.

3 / 6
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिथे मोठ्या गाड्यांचा ताफा जाऊ शकत नाही अशा भागात अब्दुल सत्तार मोटार सायकल घेऊन प्रवास करत आहेत.

4 / 6
स्थानिक आमदार कैलास पाटील यांनी मोटारसायकल चालवली आणि अब्दुल सत्तार हे मोटारसायकलवरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.

5 / 6
अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना धीर दिला.

6 / 6
मंत्री बाईकवरुन प्रवास करतानाचे हे दृश्य पाहायला स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती.