व्हिस्की किंवा टकीला नव्हे, या हिरव्या रंगाच्या ड्रिंकमध्ये असते सर्वात जास्त अल्कोहोल

Strongest Drink in the World : व्हिस्की आणि टकीला या सर्वात स्ट्राँग ड्रिंक्स आहेत असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचे आहात. वाइन तज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते एक हिरव्या रंगाचे असे पेय हे ते जे खूप स्ट्राँग आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 28, 2025 | 10:32 PM
1 / 5
व्हिस्की आणि टकीला हे सर्वात जास्त अल्कोहोल असणारे ड्रिंक आहेत असं तुम्हाला वाटत असेल. मात्र यापेक्षाही जास्त अल्कोहोल असणारे एक पेय आहे. वाइन तज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते अ‍ॅबसिंथे या ड्रिंकमध्ये 60 ते 75 टक्के अल्कोहोल असते.  (Pic: Pixabay)

व्हिस्की आणि टकीला हे सर्वात जास्त अल्कोहोल असणारे ड्रिंक आहेत असं तुम्हाला वाटत असेल. मात्र यापेक्षाही जास्त अल्कोहोल असणारे एक पेय आहे. वाइन तज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते अ‍ॅबसिंथे या ड्रिंकमध्ये 60 ते 75 टक्के अल्कोहोल असते. (Pic: Pixabay)

2 / 5

अ‍ॅबसिंथे ही एक खास ड्रिंक आहे, याची चव थोडी तिखट असते. ही ड्रिंक एका खास बडीशेप आणि वर्मवुडपासून बनवली जाते. ही ड्रिंक हिरव्या रंगाची असते. (Pic: Pixabay)

3 / 5

वाइन तज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते हे सर्वात जास्त अल्कोहोल असणारे पेय आहे. त्यामुळे या ड्रिंकमध्ये पाणी आणि साखर घालून प्यायले जाते. यामुळे हे पेय पातळ होते, याला लॉसिंग म्हणतात. (Pic: Pixabay)

4 / 5

तुम्हाला वाटत असेल की कोणतीही ड्रिंक व्हिस्कीपेक्षा जास्त स्ट्राँग नसते, तर तुम्ही चुकीचे आहेत. कारण अ‍ॅबसिंथे ही ड्रिंक खूप जास्त अल्कोहोलिक असते. त्यामुळे ही ड्रिंक पिताना काळजी घ्या. (Pic: Pixabay)

5 / 5

वाइन तज्ञांच्या मते अ‍ॅबसिंथेमध्ये 75 टक्के पर्यंत अल्कोहोल असते, त्यामुळे ते पिण्यापूर्वी दोनदा विचार करा. यात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते व्हिस्कीपेक्षा खास आहे. (Pic: Pixabay)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us