Accident | रस्ता सोडून कार शिवारात उलटली! दर्यापूर अंजनगाव रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Amaravati Accident : Daryapur Anjangaon Road : कार पलटी होऊन गाडीच्या काचाही शिवारात पडल्याचं फोटोंमधून दिसून आलं आहे. दरम्यान, गाडीतील दोन महिला या तर गाडीतून बाहेर काही अंतरावर पडल्याचंही दिसून आलंय.

| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 7:14 PM
1 / 5
दर्यापूर अंजनगाव रोडवर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. एक टाटा इंडिका कार रस्ता सोडून थेट शिवारा पलटी झाली होती.

2 / 5
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

3 / 5
कारमध्ये असलेली अर्पिती गिरी हीचा या अपघातात मृत्यू झाला असून सध्या या अपघातातील सर्व जखणींना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

4 / 5
कार पलटी होऊन गाडीच्या काचाही शिवारात पडल्याचं फोटोंमधून दिसून आलं आहे. दरम्यान, गाडीतील दोन महिला या तर गाडीतून बाहेर काही अंतरावर पडल्याचंही दिसून आलंय.

5 / 5
नेमका हा अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या अपघातानंतर स्थानिकांनीच धाव घेत अपघातग्रस्त झालेल्या या कारजवळ जाऊन बचावकार्य केलंय.