Photo : सफर गडकिल्ल्यांची, अभिनेता शिव ठाकरेची सिंहगडावर भटकंती
महाराष्ट्राचा 'आपला माणुस' शिव ठाकरे सध्या मस्त भटकंती करतोय. ( Actor Shiv Thakre wandering on Sinhagad)
1 / 6

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आणि महाराष्ट्राचा 'आपला माणुस' शिव ठाकरे सध्या मस्त भटकंती करतोय.
2 / 6
भटकंती करत आता तो सिंहगडावर पोहोचलाय. सिंहगडावर त्यानं मस्त फोटोशूटही केलं आहे.
3 / 6
शिवनं भगव्यासोबत एक जबरदस्त फोटो काढला आहे.
4 / 6
एवढंच नाही तर त्यानं गडावर मस्त पिठलं भाकरीचा बेत आखलाय आणि तिथल्या लोकांसोबत फोटोशूटही केलंय.
5 / 6
ही चिमुकली तर शिव ठाकरेला बघून खूश झाली.
6 / 6
शिवच्या फॅन्सनं त्याला तिथंसुद्धा गाठलं आणि सेल्फी घेतली.
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...