Photo : ‘सौंदर्यांची खाण’ अभिनेत्री अमृता खानविलकर, पाहा फोटो

अभिनेत्री अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट. (Actress Amruta Khanvilkar's amazing look)

| Updated on: Dec 23, 2020 | 5:54 PM
1 / 5
'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे अनेक चाहते आहेत.

2 / 5
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

3 / 5
मराठीमधील चित्रपट फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

4 / 5
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

5 / 5
आता अमृतानं घरातच हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.