Photo : अभिनेत्री अमृता खानविलकरची विंटर स्टाईल, सोशल मीडियावर फोटो शेअर

अभिनेत्री अमृता खानविलकरनं विंटर स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. (Actress Amruta Khanwilkar's Winter Style, Photo Share on Social Media)

VN | Updated on: Dec 23, 2020 | 6:24 PM
1 / 5
अभिनेत्री अमृता खानविलकरनं विंटर स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.हे फोटोशूट आता चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरनं विंटर स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.हे फोटोशूट आता चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.

2 / 5

अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

3 / 5

अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा नेहमीच चर्चा होते. या वेळीसुद्धा तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

4 / 5

5 / 5

अमृता या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us