Photo : ‘गिव्ह मी सम सनशाईन’, अंकिता लोखंडेचे सन किस्ड फोटो

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.(Actress Ankita Lokhande's sunkissed photos)

| Updated on: Mar 26, 2021 | 5:51 PM
1 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

2 / 5
आता सध्या अंकितानं इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
एवढंच नाही तर अंकितानं या फोटोला ‘Give me some sunshine , give me some rain, give me another chance, I wanna grow up once again ?’ असं कॅप्शनही दिलं आहे.

5 / 5
या फोटोमध्ये अंकिता प्रचंड आनंदी दिसत आहे.