Photo : बेबं बंप फ्लॉन्ट करत अभिनेत्री अनुष्का शर्माचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
सध्या सर्वत्र अनुष्काच्या प्रेग्रेंसीची चर्चा आहे.(Actress Anushka Sharma's new photoshoot floating babe bump)

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमण होणार आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

सध्या सर्वत्र तिच्या प्रेग्रेंसीची चर्चा आहे. गेले अनेक दिवस ती बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर करत आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

आता अनुष्कानं एक खास फोटोशूट केलंय. महत्त्वाचं म्हणजे हे शूट तिनं खास तिच्या बाळासाठी केलं आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

फॅशन आणि लाइफस्टाइल मॅग्झिन VOGUE INDIA साठी हे खास फोटोशूट करण्यात आलं आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

या खास फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. येत्या जानेवारी 2021 मध्ये हे मॅग्झिन प्रकाशित होणार आहे. आणि जानेवारी 2021 मध्येच विराट- अनुष्काच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)