Photo : गं कुणी तरी येणार येणार गं, धनश्री काडगावकरचं डोहाळे जेवण; पाहा फोटो

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर सध्या प्रेग्नेंट आहे. (Actress Dhanashree Kadgaonkar's baby shower, see photo)

| Updated on: Jan 10, 2021 | 6:23 PM
1 / 6
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर सध्या प्रेग्नेंट आहे.

2 / 6
आता नुकतंच पुण्यात तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

3 / 6
या फोटोमध्ये धनश्री कलरफुल अंदाजात दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

4 / 6
'Baby shower by loved once...'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
सोबतच तिनं तिच्या जीवलगांसोबतही फोटो शेअर केले आहेत.

6 / 6