PHOTO | ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळेला येतेय ‘या’ बाळाची आठवण, पाहा कोण आहे ही चिमुकली?

नुकताच हृताने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने एका बाळाचा फोटो हातात पकडला आहे.

| Updated on: Dec 24, 2020 | 12:16 PM
1 / 6
‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

2 / 6
छान छान फोटो शेअर करत ती नेहमी रसिक प्रेक्षकांशी आणि चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.

3 / 6
नुकताच हृताने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने एका बाळाचा फोटो हातात पकडला आहे.

नुकताच हृताने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने एका बाळाचा फोटो हातात पकडला आहे.

4 / 6
हृता दुर्गुळेला या बाळाची खूप आठवण येत आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून, खुद्द हृताच आहे.

5 / 6
हृता तिचं बालपण प्रचंड मिस करतेय. म्हणूनच तिने तिच्या लहानपणीच्या फोटोसोबतचा फोटो शेअर केला आहे.

6 / 6
स्वतःच्या बालपणासोबतच हृता दुर्गुळे तिच्या कुटुंबालादेखील खूप मिस करत आहे. आपण लवकरच भेटू, असे म्हणत तिने काही आठवणी शेअर केल्या आहेत.