Photo : अभिनेत्री काजल अग्रवालची मालदीव सफर; गौतमसोबत फोटो शेअर

| Updated on: Nov 13, 2020 | 12:15 PM

गेले अनेक दिवस काजल हनिमूनदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Actress Kajal Agarwal's trip to Maldives; Share photo with Gautam)

1 / 7
'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवालनं 30 ऑक्टोबरला बॉयफ्रेन्ड गौतम किचलूसोबत लग्नगाठ बांधली.

2 / 7
आता सध्या गौतम आणि काजल हनिमूनसाठी मालदीवला पोहचले आहेत.

3 / 7
 हे दोघं मालदीवमध्ये धमाल करत आहेत.

हे दोघं मालदीवमध्ये धमाल करत आहेत.

4 / 7
गेले अनेक दिवस काजल हनिमूनदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

5 / 7
तिच्या लग्नाचे आणि हनिमूचे फोटो सोशल मीडियावरर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

6 / 7
शिवाय तिचे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

7 / 7
काजलनं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.