बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आज (14 जून) एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षापूर्वी 14 जून रोजी अभिनेत्याने या जगाला निरोप दिला. मात्र अजूनही त्याच्या आत्महत्येचा वर्षभरानंतरही गूढ कायम आहे.
पावसाळा सुरु झाला की पेरणीची लगबग सुरु होते. अशात आता कृषी विभागानं शेतकऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. पेरणीआधी काय करावं, पेरणी कधी करावी याबद्दलची ही माहिती आहे.
पलिल्याच पावसानंतर राज्यात नयनरम्य दृष्य पाहायला मिळत आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतर राज्यातील धबधबे ओसांडून वाहत आहेत. सहस्त्रकुंड धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आता याठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.
पाच बोटं एकसारखे नसतात, सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. तसेच संभाजीराजे यांच्या विचारांशी सहमत असल्याचं उदयनराजे भोसले म्हणालेत.
दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच खासदार उदयनराजे भोसलेंबरोबर सविस्तर चर्चा झाली असून सर्वच मुद्दयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात कोणतंही दुमत नाही. आम्ही नेहमीच एकत्रित काम करत आलो आहोत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.
‘द फॅमिली मॅन’मधील समांथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात पहायला मिळेल. (Before watching Samantha Akkineni's energetic performance in 'The Family Man', know 'these' things!)
निशा रावलचा एक म्यूझिक व्हिडीओ फेमस झाला होता. ज्यामध्ये ती सोनू निगमसोबत दिसली होती. (Nisha Rawal starred in music video with Sonu Nigam, got special recognition from this serials)