Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा अनोखा अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

| Updated on: Nov 15, 2020 | 6:43 PM

प्राजक्तानं या फोटोशूटमध्ये गुलाबी रंगाच्या साडीसोबत केसात गुलाबाचं फूल लावलं आहे. (Actress Prajakta Mali's unique Photoshoot)

1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं इन्स्टाग्रामवर जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
प्राजक्ताच्या या अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

3 / 5
प्राजक्तानं या फोटोशूटमध्ये गुलाबी रंगाच्या साडीसोबत केसात गुलाबाचं फूल लावलं आहे.

4 / 5
तिनं या फोटोला कॅप्शनही जबरदस्त दिलं आहे.

5 / 5
'गुलाबों ज़रा इत्र गिरादो...' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.