Photo : लाडक्या शनायाचा मनमोहक अंदाज, पाहा फोटो

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका घराघरात पोहोचली आहे (Actress Rasika Sunil's beautiful Photoshoot, Pictures on Social Media )

| Updated on: Dec 05, 2020 | 2:57 PM
1 / 5
सगळ्यांची लाडकी 'शनाया' म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

2 / 5
 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका घराघरात पोहोचली आहे.

3 / 5
आता तिचं हे नवं फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. साडीवरील तिचं हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.

4 / 5
गुलाबी रंगाची साडी आणि ब्लाऊजमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5
तिनं हे फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.