PHOTO | अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांची अनोखी ‘डिजिटल लग्नपत्रिका’!
काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता बेळगावात दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.
1 / 10

अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा लग्नसोहळा येत्या 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
2 / 10

काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता बेळगावात दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.
3 / 10

येत्या काही दिवसांत सईच्या लग्नाचे विविध सोहळे पार पडणार आहेत.
4 / 10

या लग्नसोहळ्याची खास आमंत्रण पत्रिकाही तयार करण्यात आली आहे.
5 / 10

27 नोव्हेंबरपासून लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
6 / 10

28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मेंदीचा कार्यक्रम पार पडेल.
7 / 10

29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर हळदी समारंभ पार पडेल.
8 / 10

29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यानंतर सिमंत पूजा आणि सई-तिर्थदीपच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडेल.
9 / 10

30 नोव्हेंबरला सकाळी 9.54 वाजताचा या लग्नसोहळ्याचा मुहूर्त आहे.
10 / 10

‘व्हिडीओ’ स्वरूपातील ही डिजिटल लग्नपत्रिका स्वत: सईनेच बनवली आहे.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं