Photo : गोड गुलाबी थंडी, अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं विंटर स्पेशल फोटोशूट

| Updated on: Dec 31, 2020 | 3:17 PM

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Actress Sanskruti Balgude's Winter Special Photoshoot)

1 / 5
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.

2 / 5
नेहमी नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.

3 / 5
सोशल मीडियावर संस्कृतीची ही अदा तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.

4 / 5
संस्कृतीच हे विंटर स्पेशल फोटोशूट आहे. त्यामुळे तिनं जांभळ्या रंगाचं स्वेटर परिधान करत तिनं हे शूट केलंय.

5 / 5
संस्कृती या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.