Photo : ‘राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले, आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया..’, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

महाराष्ट्र दिनानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं ही स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.(Actress Sonalee Kulkarni's special post on the occasion of Maharashtra day)

| Updated on: May 01, 2021 | 3:54 PM
1 / 5
मराठमोळी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

2 / 5
आज महाराष्ट्र दिनानिमित्त तिनं काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

3 / 5
नऊवारी, कपाळावर चंद्रकोर आणि भरगच्च दागिने अर्थात हा मराठमोळा साज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

4 / 5
सोनाली या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडलाय.

5 / 5
‘महाराष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले, आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया.. हुतात्मे ते झाले, आपण मराठी माणसाला वाचवूया.. आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची, एकमेकांसाठी, या महाराष्ट्रासाठी, एकजुट होऊया.. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया.’ या ओळी लिहत करत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.