Photo : अभिनेत्री तापसी पन्नूचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Actress Taapsee Pannu's glamorous look, see photo)
1 / 5

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो- तापसी पन्नू इन्स्टाग्राम)
2 / 5

नुकतंच तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. (फोटो- तापसी पन्नू इन्स्टाग्राम)
3 / 5

'ELLE'या ब्रॅन्डसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं आहे. 'ELLE'या ब्रॅन्डची अॅनिवर्सरी असल्यानं तापसी त्यांची कव्हर गर्ल बनली आहे.
4 / 5

तापसी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
5 / 5

वेगवेगळ्या लूकमध्ये आणि वेगवेगळ्या मूड्समध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
Follow Us