
‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असते.

शिवाला खंबीर साथ देणारी 'सिध्दी' बनून ती घराघरांत पोहचली आहे.

विदुला इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करत असते.

आदर्श मुलगी, पत्नी आणि सून म्हणून लोकप्रिय ठरलेली विदुला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप स्टायलिश आहे.

नुकतेच विदुलाने एक जबरदस्त फोटोशूट पोस्ट केले आहे.

रेड कलरच्या या वनपीस ड्रेसमध्ये विदुला खुपच बोल्ड आणि ब्युटिफूल दिसतेय.

विदुलाच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.