मोदींनंतर अमित शाह यांनीही घातली पंजाबी पगडी, अमृतसरमधल्या फोटोची चर्चा

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज अृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी दर्शन घेताना अमित शाह पंजाबी पगडीत दिसून आले. त्यामुळे याही फोटोंची जोरदार चर्चा आहे.

| Updated on: Feb 13, 2022 | 8:06 PM
1 / 4
पाच राज्यात सध्या निवडणुका आहेत. त्यामुळे राजकीय प्रचार जोरात सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीच्या परेडला मोदी पंजाबी पगडीत दिसून आले. होते. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.

2 / 4
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज अृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी दर्शन घेताना अमित शाह पंजाबी पगडीत दिसून आले. त्यामुळे याही फोटोंची जोरदार चर्चा आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज अृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी दर्शन घेताना अमित शाह पंजाबी पगडीत दिसून आले. त्यामुळे याही फोटोंची जोरदार चर्चा आहे.

3 / 4
निवडणुकांच्या प्रचारावेळी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नेते वेगवेगळी शक्कल लढवतात. काही दिवसांपूर्वीच मोदी उत्तराखंडच्या वेशातही दिसून आले होते.

4 / 4
पंजाबमध्ये भाजपला सत्तेत आणण्यासाठी पूर्ण जोर लावला जात आहे. अमित शाह यांच्यासह बडे नेते पंजाबच्या प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसला टक्कर देण्यासाठी अमित शाह पगडीत दिसून आले आहे. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.  (फोटो सौजन्य-एएनआय)