Photo : ऑल सेट फॉर ‘कुली नं 1’, सारा आणि वरुणचा फंकी अंदाज
सारा आणि वरुणचा हा फंकी अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. (funky look of Sara Ali Khan and Varun Dhawan)
1 / 5

सारा आणि वरुणचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
2 / 5
आता या दोघांनी नवं फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चाहत्यांना भूरळ पाडत आहे.
3 / 5
नुकताच 'कुली नं 1' हा चित्रपट रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
4 / 5
सारा या लूकमध्ये प्रचंड कूल दिसत आहे. तिचा हा फंकी अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
5 / 5
' Christmas is over, but the cheer is still in the air! ? ?Go watch our film, see what we have to share ? ?'असं कॅप्शन देत सारानं हे फोटोशूट शेअर केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
असं ठिकाण जिथे महिला तासाभरासाठी घेतात नवरे भाड्याने, पुढे काय होतं?
न्यूझीलंड विरुद्ध विजयाचा हिरो संजूने मॅचनंतर मनातलं सांगून टाकलं
पुढच्या 15 दिवसात नशीब पालटणार, या चार राशींसोबत नेमकं काय होणार?
शाळांना १३ दिवसांची दिवाळी सुट्टी, १६ नोव्हेंबरपासून दुसरे सत्र
ब्रेकअपच्या अस्वस्थ भावनांना वाट मोकळी करून देणारं एकमेव मराठी गाणं
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?