Photo : निखळ हास्य आणि मराठमोळी अदा, प्रिया बापटचं नवं फोटोशूट
आता प्रिया बापटनं एक ट्रेडिशनल फोटोशूट केलं आहे.(Amazing beauty of Marathi Actress Priya Bapat )
1 / 5

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
2 / 5
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
3 / 5
आता तिनं एक ट्रेडिशनल फोटोशूट केलं आहे. 'This wedding season' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
4 / 5
काळ्या आणि गुलाबी रंगाच्या या साडीत प्रिया अधिकच सुंदर दिसत आहे.
5 / 5
या साडीसोबत प्रियानं हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यामुळे या साडीला आणखी लूक आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
सुशिक्षित भागांपेक्षा मला रेड लाईट..गडकरींच्या वक्तव्याची चर्चा
मी बापटासारखा मराठी बोलू शकत नाही पण...; भाजप नेत्याचा खोचक टोला
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांना विचारला प्रश्न
पाकिस्तानी फॅनने भारतीयांना डिवचलं, इंडियन फॅनकडून बोलती बंद
सण-उत्सव साजरे करा, पण...; FDAचा आदेश कशासाठी? तुकाराम मुंढेंचा खुलासा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव