Chhatrapati Shivaji Maharaj | रयतेच्या राजाला मानाचा मुजरा देण्यासाठी अमित ठाकरे किल्ले शिवनेरीवर, शिवभक्तांची मांदियाळी

| Updated on: Mar 21, 2022 | 9:41 AM

आज तिथिनुसार राज्याभर शिवजंयती (ShivJayanti) साजरी केली जाईल. या दिवसाचे अवचित्य साधून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांनी जुन्नर मधील किल्ले शिवनेरीला भेट दिली.

1 / 5
आज तिथिनुसार राज्यभर शिवजंयती (ShivJayanti) साजरी केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती ही तारीख आणि तिथी अशा दोनही प्रकारे साजरी केली जाते.

2 / 5
या निमित्ताने जुन्नर मधील किल्ले शिवनेरीवर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांनी भेट दिली.

3 / 5
तिथीनुसार साजरी केलेल्या शिवजयंतीची सुरूवात किल्ले शिवनेरीवर असलेली शिवाई मातेची पूजा करून महाआभिषेक करण्यात आला.यावेळेस जुन्नर मधील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होती.

4 / 5
तिथीनुसार किल्ले शिवनेरीवर शिवजंयतीस सुरूवात करण्यात आली.यावेळेस किल्ले शिवनेरीवर  शिवकालीन पालखीचे आगमन झाले.

5 / 5
 एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान आणि तेजस्वी पुत्र व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळे महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. असे संदर्भ इतिहासात मिळतात.