Photo : ये चाँद सा रोशन चेहरा… अमृता खानविलकरचा ‘येल्लो’ अंदाज

| Updated on: Nov 17, 2020 | 4:37 PM

अभिनेत्री अमृता खानविलकरनंही तिचे काही हटके आणि पारंपारिक वेषातील फोटो शेअर केले आहेत. (Amruta Khanvilkar's new look, Pictures on social media )

1 / 5
दिवाळीनिमित्त सगळेच ट्रॅडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनंही तिचे काही हटके आणि पारंपारिक वेषातील फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
हा फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

हा फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

3 / 5
अमृतानं पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये हा फोटोशूट केला आहे.

4 / 5
या फोटोंमध्ये अमृता कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5
अमृताचा हा लूक सोशल मीडियावर सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे.