Photo : ‘सण मकर संक्रांतीचा’,अमृता खानविलकरचं खास फोटोशूट

अभिनेत्री अमृता खानविलकरनं हे खास फोटोशूट केलं आहे. (Amruta Khanvilkar's Sankranti special photoshoot)

| Updated on: Jan 14, 2021 | 4:46 PM
1 / 5
मकर संक्रांती हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

2 / 5
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुमचे लाडके कलाकार आता काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशूट करत आहेत.

3 / 5
आता अभिनेत्री अमृता खानविलकरनं एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
'तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
अमृतानं ही काळी साडीसुद्धा उत्तम प्रकारे कॅरी केली आहे. काळ्या रंगाच्या या साडीवर ब्राऊन रंगाचे शेड्स आहेत. सोबतच तिनं ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा कॅरी केली आहे.