Photo : बेबी बम्प फ्लॉन्ट करत अनिता हसनंदानीचं खास फोटोशूट, पाहा फोटो

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी प्रेग्नेंट आहे आणि ती तिच्या आयुष्यातील हा टप्पा अत्यंत आनंद आणि उत्साहानं जगत आहे. (Anita Hasnandani's Pregnancy Photoshoot)

VN | Updated on: Feb 05, 2021 | 2:52 PM
1 / 5
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी प्रेग्नेंट आहे आणि ती तिच्या आयुष्यातील हा टप्पा अत्यंत आनंद आणि उत्साहानं जगत आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी प्रेग्नेंट आहे आणि ती तिच्या आयुष्यातील हा टप्पा अत्यंत आनंद आणि उत्साहानं जगत आहे.

2 / 5

आता अनितानं एक मस्त फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप शो करताना दिसलीये.

3 / 5

या डिझायनर ड्रेसमध्ये तिनं हे खास फोटोशूट केलं आहे.

4 / 5

तिचा आईसक्रिम सोबतचा एक फोटोसुद्धा तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.

5 / 5

हे फोटो शेअर करत अनितानं एक मस्त मजेदार कॅप्शनसुद्धा दिलं आहे. ‘जेव्हा ते विचारतात की बाळ कधी येणार ? एक मिनिट विचारुन सांगते…..’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us