Photo : अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.(Ankita Lokhande's glamorous look, see photo)

VN | Updated on: Feb 07, 2021 | 4:38 PM
1 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

2 / 5

आता सध्या तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5

सध्या अंकिता नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय.

5 / 5

तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us