Anmol Ambani-Krisha Shah Haldi Ceremony: अनमोल अंबानी-कृशा शाह यांचं लग्न आज, पाहा हळदीचे फोटो

कृशाच्या बहिणीने हळदीचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरती शेअर केले आहेत

महेश घोलप | Updated on: Feb 20, 2022 | 2:52 PM
1 / 6
अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या मुलाचं अनमोल अंबानी आज लग्न होणार आहे. त्यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या मुलाचं अनमोल अंबानी आज लग्न होणार आहे. त्यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

2 / 6

कृशाच्या बहिणीने हळदीचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरती शेअर केले आहेत.

3 / 6

कृशाची हळद हिंदू पध्दतीने करण्यात आली आहे. त्यावेळी कृशाच्या घरातील सगळे सदस्य तिथं उपस्थित होते.

4 / 6

तसेच घर सुध्दा फुलांनी सजवलं असून त्याची फलक सुध्दा पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये डी डे लिहून आज होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

5 / 6

कृशाच्या बहिणीने याच्या आगोदर झालेल्या कार्यक्रमाचे देखील फोटो शेअर केले होते.

6 / 6

मुलाच घरी लग्न असल्याने अनिल अंबानी आणि टीना अंबानी अत्यंत खूश दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us