Aayush Sharma | ‘अंतिम’चे शूट संपवून आयुष शर्मा मालदीवला रवाना, पत्नी आणि मुलांसमवेत धमाल, पाहा फोटो…

अभिनेता आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे अर्थात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण करून सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला आहे.

| Updated on: Mar 13, 2021 | 11:44 AM
1 / 6
अभिनेता आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे अर्थात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण करून सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला आहे.

अभिनेता आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे अर्थात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण करून सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला आहे.

2 / 6
पत्नी अर्पिता खान-शर्मा आणि आपल्या परिवारासह तो मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

3 / 6
मालदीवच्या पूलमध्ये आयुष शर्माने सिझलिंग फोटोशूटदेखील केले आहे.

4 / 6
या दरम्यान आयुष शर्मा लेक आयात आणि मुलगा आहील यांच्यासोबत वेळ घालवताना दिसला.

5 / 6
आयुषने त्याच्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक शर्टलेस फोटोही शेअर केला असून, त्यात त्याचे अप्रतिम शरीर दिसत आहे.

6 / 6
आयुष सलमान खानसोबत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘अंतिम’ या चित्रपटात झळकणार आहे.