Photo : सोनाली कुलकर्णीची दिलखेचक अदा, फोटोवर चाहते फिदा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल केली आहे. (Sonalee Kulkarni's Amazing Look)

| Updated on: Dec 28, 2020 | 11:23 AM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल केली, सोबतच या पर्वात तिनं नवनवीन फोटोशूटसुद्धा केलेत.

2 / 5
आता 'डान्सिंग क्विन'च्या ग्रँड फिनालेला तिनं जबरदस्त डान्स केला आहे. या जबरदस्त लूकचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5
सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. तिचा हा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

4 / 5
सोनालीनं 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर 'अप्सरा आली', 'दिवसाचं दिसत्यात तारं या नभा मंदी.....'या गाण्यांवर डान्स केलाय.

5 / 5
'दिवसाचं दिसत्यात तारं या नभा मंदी.....' असं कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.