
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी 10 डिसेंबरला युएईच्या लँड फोर्सेस इन्स्टिट्यूटला भेट दिली आहे. (फोटो- ANI)

लँड फोर्सेस इन्स्टिट्यूटसोबतच त्यांनी यावेळी इन्फंट्री स्कूल, आर्मर स्कूललासुद्धा भेट दिली.(फोटो- ANI)

देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी लष्करप्रमुखांनी ही भेट घेतली आहे.(फोटो- ANI)

10 डिसेंबरला ही भेट झाली असून या भेटीदरम्यानचे काही फोटो आता समोर आले आहेत. (फोटो- ANI)