Photo : मोझाइक आर्टने साकारली बाळासाहेबांची प्रतिमा; कलाकाराचे अनोखे अभिवादन!

| Updated on: Nov 17, 2020 | 7:28 PM

नितीन कांबळे यांनी बाळासाहेबांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.(Balasaheb's image created by mosaic art; Unique greetings from the artist!)

1 / 5
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईतील मोझाइक आर्टिस्ट नितीन कांबळे यांनी त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.

2 / 5
नितीन कांबळे यांनी तब्बल 6,500 पिनांचा वापर करून बाळासाहेबांची प्रतिमा साकारली आहे.

3 / 5
ही प्रतिमा साकारण्यासाठी नितीन यांनी 6 रंगछटांचा मुक्त वापर केला आहे.

4 / 5
यामध्ये लाल, निळा, पिवळा, हिरवा, पांढरा आणि काळ्या रंगाचा समावेश आहे.

5 / 5
ही प्रतिमा साकारण्यासाठी त्यांना 12 तासांचा कालावधी लागला आहे.