Photo : ‘बानूबया’ अर्थात अभिनेत्री ईशा केसकरचा अनोखा अंदाज, सुंदर फोटो शेअर
अभिनेत्री ईशा केसकरनं खूप कमी वेळात टीव्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. (‘Banubaya’ means actress Isha Keskar's unique look, beautiful photo share)
1 / 5

लाडकी ‘बानूबया’ आणि अत्यंत नटखट, हॉट ‘शनाया’ या दोन भूमिकांमधून अभिनेत्री ईशा केसकरनं मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.
2 / 5
अभिनेत्री ईशा केसकरनं खूप कमी वेळात टीव्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. कालांतरानं मालिकांसोबतच तिचा ‘गर्लफ्रेंड’या चित्रपटातून अनोखा अंदाज चाहत्यांना दिसला.
3 / 5
आता ईशानं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. घरातच तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. सोबतच तिच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
4 / 5
ईशाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
5 / 5
सध्या ईशा तिचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us