Photo : भाग्यश्री आणि भूषणच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम?; ‘या’ पोस्टमागे दडलंय काय?

| Updated on: Nov 09, 2020 | 4:47 PM

भूषणनं भाग्यश्रीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.(Bhagyashree and Bhushan dating discussions will be stopped?)

1 / 6
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि अभिनेता भूषण प्रधान हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

2 / 6
मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार असल्याचं चित्र आहे. कारण भूषणनं भाग्यश्रीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

3 / 6
या पोस्टमध्ये खुद्द भूषणनंच भाग्यश्री त्याच्यासाठी किती खास आहे हे सांगितलं आहे.

4 / 6
भूषणनं भाग्याश्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. " तुझ्यासाठी मी किती खास आहे, याची जाणीव तू कशी जाणीव करून देतेस हे सांगायला शब्दही अपूरे पडतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा" असं कॅप्शनही त्यानं दिलं आहे.

5 / 6
या पोस्टवर भाग्यश्रीसुद्धा कमेंट करायला विसरली नाही. तिनंसुद्धा 'तू नेहमीच माझा दिवस खास बनवतो' अशी कमेंट केली आहे.

6 / 6