Bharti-Haarsh Anniversay | भारती सिंह-हर्ष लिंबाचियाच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण, पाहा खास फोटो…
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी गुरुवारी (3 डिसेंबर) रोजी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.
-
-
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी गुरुवारी (3 डिसेंबर) रोजी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.
-
-
यावेळी भारतीने पती हर्षसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली.
-
-
या पोस्टमध्ये भारतीने तिच्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो आणि प्री-वेडिंग फोटोशूटही शेअर केले आहेत.
-
-
“प्रेम म्हणजे किती दिवस, किती महिने आणि किती वर्षे तुम्ही एकमेकांसोबत आहात हे नव्हे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असे कॅप्शनही भारतीने दिले आहे.
-
-
ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचे नाव समोर आले होते. यानंतर ही जोडी आदित्य नारायणच्या लग्नात दिसली होती.
-
-
भारतीने पती हर्षसाठी भावनिक पोस्ट लिहीत, आपण कायम एकत्रच असू, असे म्हटले आहे.