Photo : पुन्हा बघायला मिळणार स्वयंवराचा थाट,छोट्या पडद्यावर होणार बिग बॉस फेम अर्शी खानचं स्वयंवर

| Updated on: Mar 21, 2021 | 7:01 PM

छोट्या पडद्यावर स्वयंवर करणारी आणि पाहिजे असलेला वर शोधणारी राणी राखी सावंत पहिली अभिनेत्री ठरली होती. यानंतर, इतर कलाकार देखील या यादीमध्ये सामील झाले. यात आता बिग बॉस फेम अर्शी खानचं नाव जोडलं जाणार आहे. (Big boss fame Arshi Khan's Swayamvar)

1 / 6
छोट्या पडद्यावर स्वयंवर करणारी आणि पाहिजे असलेला वर शोधणारी राणी राखी सावंत पहिली अभिनेत्री ठरली होती. यानंतर, इतर कलाकार देखील या यादीमध्ये सामील झाले. यात आता बिग बॉस फेम अर्शी खानचं नाव जोडलं जाणार आहे.

2 / 6
असं म्हटलं जात आहे की लवकरच अर्शी टीव्ही स्क्रीनवर स्वत:चा स्वयंवर करताना दिसणार आहे. यासाठी निर्मात्यांनी पूर्ण नियोजनही केले आहे.

3 / 6
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार टीव्ही चॅनेल या रिअॅलिटी शोसाठी असा चेहरा शोधत होते, ज्यामुळे त्यांना चांगली टीआरपी मिळू शकेल. अशा परिस्थितीत अर्शी खान हा एक चांगला पर्याय आहे.

4 / 6
म्हणून त्यांनी अर्शीकडे संपर्क साधला आणि अभिनेत्रीनेही मान्य केलं आहे. शोमध्ये अर्शीला हवा तसा पार्टनर शोधण्यासाठी तिने आपली निवड निर्मात्यांना सांगितली आहे. याच्या आधारे स्पर्धकांची निवड केली जाईल.

5 / 6
राहुल महाजन यांनी स्वत:चे स्वयंवरही टीव्हीवर टेलिकास्ट केलं होतं. त्यानंतर त्यानं डिंपी गांगुलीशी लग्न केले. मात्र, काही वर्षानंतर दोघे वेगळे झाले आणि डिंपीने पुन्हा लग्न केले. आता ऐकले आहे की राहुल अर्शी खानच्या स्वयंवर होस्ट करणार आहेत. अशा शोसाठी त्याच्याकडे एक कल्पना आहे. म्हणून, ते हे काम चांगल्या प्रकारे सक्षम करतील.

6 / 6
इतर मुलींप्रमाणेच अर्शीलासुद्धा तिच्या जोडीदारामध्ये प्रत्येक प्रकारची गुणवत्ता पहाण्याची इच्छा आहे, जसं मुलगा काळजी घेणारा, प्रामाणिक आणि सत्यवान माणूस असावा. याशिवाय ती मुलांच्या लूककडेही लक्ष देणार आहे. मात्र  स्वयंवरात ती मुलाची निवड करण्यात काय विचार करणार, हे फक्त शो दरम्यान कळेल.