Photos | Birthday Special : कार्तिक आर्यनकडे पोर्टफोलिओसाठीही पैसे नव्हते, ‘या’ प्रकारे फोटो पाठवायचा

| Updated on: Nov 22, 2020 | 1:35 AM

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा आज 30 वा जन्मदिन आहे. 'प्यार का पंचनामा' या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कार्तिकने सर्वांचंच मन जिंकलं.

Photos | Birthday Special : कार्तिक आर्यनकडे पोर्टफोलिओसाठीही पैसे नव्हते, या प्रकारे फोटो पाठवायचा
Follow us on