पीक विम्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांचं गंगाखेड तालुक्यात आत्मक्लेश आंदोलन

| Updated on: Jun 08, 2021 | 5:09 PM

पीक विमा लवकर मंजूर करण्यात यावा यासाठी आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब मित्र मंडळ ,भारतीय जनता पक्ष ,शेतकरी संघटना यांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

1 / 5
पीक विमा लवकर मंजूर करण्यात यावा यासाठी आमदार डॉ. रत्नाकररावजी  गुट्टे साहेब मित्र मंडळ ,भारतीय जनता पक्ष ,शेतकरी संघटना यांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं.

2 / 5
गंगाखेड विधानसभा मतदार संघातील खरीप 2020 चा मंजूर असलेला  सर्व महसूल मंडळा चा  ज्वारी ,तूर ,सोयाबीन पिकांचा विमा परतावा रक्कम  लवकर मिळावी यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर समोर ,विमा कंपनी व सरकार च्या विरोधात कपडे काडो आंदोलन करण्यात आले .

3 / 5
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव मंडळास मंजूर असलेला सोयाबीन पिकाचा वीमा लवकर द्यावा अशी मागणी करण्यात आली.

4 / 5
 पिंपळदरी महसूल मंडळास सोयाबीन पीक विमा मंजुरीचे जो गोंधळ चालू आहे तो संपवून पिंपळदरी मंडळास पीक कापणी प्रयोग आधारीत नुकसानभरपाई प्रमाणे 24000 प्रति हेक्टरी विमा मंजूर करण्यात यावा यासाठी मागणी करण्यात आली .

5 / 5
आंदोलनात जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अद्यक्ष डॉ. सुभाष कदम ,आमदार डॉ.रत्नाकररावजी  गुट्टे साहेब मित्र मंडळ गंगाखेड प्रभारी श्री.हनुमंत मुंढे ,बडवणीं चे सरपंच  संभूदेव मुंढे ,वागदरा सरपंच ,गोविंद सानप, बाळू खाकरे , मसला येथील बाळासाहेब शिंदे ,आपासाहेब कदम ,दामोदर तांदळे  व  पिंपळदरी मंडळातील शेतकरी सहभागी होते .