Jackie shroff | बॉलिवूडच्या ‘भिडू’चा असाही दिलदारपणा! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ!

जॅकी श्रॉफ यांच्या घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचे निधन झाल्याची बातमी समजल्यावर परिवाराचे सांत्वन करण्यास थेट पुण्याजवळील मावळ तालुक्यातील पवनानगर येथे पोहचले.

| Updated on: Mar 13, 2021 | 1:38 PM
1 / 5
हिंदी फिल्म अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या साधेपणाचं रूप मावळवासीयांना पहायला मिळाले. जॅकी श्रॉफ यांच्या घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचे निधन झाल्याची बातमी समजल्यावर परिवाराचे सांत्वन करण्यास थेट पुण्याजवळील मावळ तालुक्यातील पवनानगर येथे पोहचले.

2 / 5
दीपाली तुपे या तरुणीची आजी तान्हाबाई ठाकर यांचं वृद्धपकाळात निधन झाले.

3 / 5
यावेळी जॅकी श्रॉफ हे थेट जमिनीवर बसले आणि परिवाराची विचारपूस करत सांत्वन केले.

4 / 5
जॅकी श्रॉफ यांच्या या प्रेमामुळे ठाकर कुटुंबीय काही क्षण आपलं दुःख विसरून गेले होते.

5 / 5
अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी पवनानगर येथील ठाकर परिवाराला दिलेल्या भेटीमुळे भारावून गेले होते.