vicky kaushal-katrina kaif lohari photos विकी- कतरिनाच्या लग्नानंतरची पहिली लोहरी, सोशल मीडियावर फोटो शेअर

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी काही दिवसांपूर्वीचं लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हा त्यांचा पहिला लोहरी सण आहे. त्यामुळे लग्नानंतरची पहिली लोहरी त्यांनी ऐकमेकांसोबत साजरी केली. त्याचे फोटो आता समोर आले आहेत. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत.

vicky kaushal-katrina kaif lohari photos विकी- कतरिनाच्या लग्नानंतरची पहिली लोहरी, सोशल मीडियावर फोटो शेअर
विकी आणि कतरिना
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 11:39 AM