खुबसुरती का दूसरा नाम अनन्या पांडे, काल ‘गेहराईयाँ’चा ट्रेलर आऊट आज अनन्याचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर

| Updated on: Jan 21, 2022 | 12:12 PM

1 / 5
खुबसुरती का दूसरा नाम अनन्या पांडे, काल ‘गेहराईयाँ’चा ट्रेलर आऊट आज अनन्याचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर

2 / 5
अनन्या पांडे

अनन्या पांडे

3 / 5
'अनन्याने आपल्या या फोटोला 'गेहराईयाँ'चा ट्रेलर रिलीज झाला', असं कॅपशन दिलं आहे.

4 / 5
अनन्या जितकी सुंदर आहे तितकीच ती 'बोल्ड'ही आहे. आपले बोल्ड अंदाजातले फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

5 / 5
अनन्या ही अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. याआधी तिने 'स्टुडंट ऑफ द इयर 2', 'पती पत्नी और वो',  या चित्रपटात काम केलं आहे.