Photo : बॉलिवूड कलाकारांचा आवडता व्हेकेशन स्पॉट, मालदीवमध्ये आलियाची धमाल

एक नजर टाकूया तुमच्या लाडक्या कलाकारांच्या मालदीव सफरवर. (Bollywood star's favorite vacation spot, Alia's Fun in Maldives)

| Updated on: Feb 07, 2021 | 3:47 PM
1 / 10
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानं सगळेच आपआपल्या घरात अडकलेले होते. मात्र अनलॉक होताच तुमच्या लाडक्या कलाकारांनी मालदीव गाठलं. सोनाक्षी सिन्हा, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, सारा अली खान, वरुण धवन, हीना खान, विवेक ओबेरॉय, नेहा धुपिया अशा अनेक कलाकारांनी या अनलॉकनंतर मालदीव सफर केली. आता यात भर पडली आहे ती म्हणजे आलिया भट्टची.

2 / 10
आलियानं नुकतंच मालदीवमधील तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच आज एक नजर टाकूया तुमच्या लाडक्या कलाकारांच्या मालदीव सफरवर.

3 / 10
तर अभिनेत्री सारा अली खाननं एक वेळा नाही तर या अनलॉकमध्ये दोन वेळा मालदीव सफर केली आहे. या ट्रीपदरम्यात तिनं प्रचंड धमाल केली.

4 / 10
अभिनेत्री हीना खाननंसुद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला. या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 10
अभिनेत्री कियारा आडवाणीनं सुद्धा मालदीव सफर केली आहे. अनलॉक झाल्यापासून अनेक कलाकारांनी मालदीवला हजेरी लावली. त्यात कियारासुद्धा मालदीवमध्ये धमाल केली.

6 / 10
अभिनेता विवेक ओबेरॉयनं मालदीवमध्ये कुटुंबियांसोबत धमाल केली. लॉकडाऊनमुळे अनेक महिने घरात राहिल्यानंतर विवेक कुटुंबियांना घेऊन मालदीवला फेरफटका मारला.

7 / 10
नेहा धुपियानं मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय केल्या. नेहानं या ट्रिपचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

8 / 10
बॉलिवूडची ‘पिंक’गर्ल तापसी पन्नूनं सुद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटलाय. बहिणींसोबत तिनं मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा केली.

9 / 10
मालदीवमध्ये सगळ्यांनी मस्त धमाल केली त्यासोबतच माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसुद्धा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला पोहोचली होती. मानुषीनं समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

10 / 10
बॉलिवूडच्या आवडत्या वरुणनंसुद्धा मालदीवमध्ये धमाल केली आहे. इनस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यानं या ट्रीपची झलक दिली होती.