PUNE : इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ, पोलिसांचा तपास सुरू…

PUNE CRIME NEWS : पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सगळ्या परिसराची पाहणी केली, त्यानंतर तिथं श्वान पथक दाखल झालं. श्वान पथकाने ती वस्तु डिटेक्ट केली आहे.

| Updated on: Feb 14, 2023 | 11:49 AM
1 / 6
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे.

2 / 6
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

3 / 6
टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली.

4 / 6
त्यानंतर शेतकऱ्याने पोलिसांना ही  माहिती  दिली. इंदापूर पोलीस आणि बॉम्ब शोध व नाश पथक बीडीडी पथक या ठिकाणी दाखल झाले आहे.

5 / 6
दाखल झालेल्या या श्वान पथकाने ती वस्तु डिटेक्ट केली आहे.

6 / 6
इंदापूर तालुक्यात बॉम्ब  सदृश्य  वस्तू सापडल्याने खळबळ, पोलिसांचा तपास सुरू…