Chandra Grahan : चंद्र ग्रहण सुरू, ‘या’ राशींवर होणार ग्रहणाचा प्रभाव, ग्रहणामध्ये ‘ही’ कामे…

| Updated on: Mar 25, 2024 | 2:13 PM

Chandra Grahan 2024 : संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात होळी ही साजरी केली जातंय. रंगांची मोठी उधळण केली जातंय. यंदा शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे हे चंद्र ग्रहण संपूर्ण दिवसभर नसणार आहे. काही कालावधीसाठीच हे ग्रहण लागणार आहे.

1 / 5
यंदा तब्बल शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण लागले आहे. शंभर वर्षानंतर आलेला हा योग आहे. त्यामुळे देशवासियांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे.

2 / 5
25 मार्च रोजी म्हणजेच आज सकाळी 10 वाजून 23 मिनिटांपासून हे चंद्र ग्रहण लागले आहे. दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी हे चंद्र ग्रहण संपेल.

3 / 5
या चंद्र ग्रहणाचा प्रभाव मुख्य तीन राशींवर राहणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्र ग्रहण वृषभ राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

4 / 5
तुळ राशींच्या लोकांसाठी देखील हे चंद्र ग्रहण फायदेशीर ठरेल.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

5 / 5
मकर राशींच्या लोकांसाठी देखील हे ग्रहण शुभच असणार आहे. नोकरीमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच रखडलेले काम मार्गी लागतील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)