Varun’s Haldi Photo : वरुण धवनच्या हळदीचे एक्सक्ल्युझिव्ह फोटो पाहाच

वरुण धवनच्या लग्नाच्या फोटोंनंतर आम्ही तुमच्यासाठी वरुणच्या हळदीचे काही फोटो घेऊन आलो आहोत. (Check out Varun Dhawan's exclusive Haldi Photo)

| Updated on: Jan 25, 2021 | 1:46 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाह बंधनात अडकला आहे. या दोघांच्या लग्नातील काही फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

2 / 5
दरम्यान वरुण धवनच्या लग्नाच्या फोटोंनंतर आम्ही तुमच्यासाठी वरुणच्या हळदीचे काही फोटो घेऊन आलो आहोत.

3 / 5
वरुणच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे आम्ही टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून चाहत्यांसाठी हे फोटो घेऊन आलो आहोत.

4 / 5
सप्तपदी घेतानासुद्धा त्यानं फोटो शेअर केले होते. सोबतच हळदीची झलकसुद्धा वरुणने चाहत्यांना दिली.

5 / 5
नताशा आणि वरुण या फोटोमध्ये कमाल दिसत आहेत.