Chhath Puja 2020 : छट पूजा उत्सव सुरू; पूजेला ‘हे’ पदार्थ तयार करतात

| Updated on: Nov 18, 2020 | 12:48 PM

छठच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सण प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये साजरा केला जातो.(Chhath Puja celebration begins)

1 / 8
छटच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सण प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये साजरा केला जातो. यादिवशी सूर्याची पूजा केली जाते. यावेळी अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात.  या खाद्यपदार्थांपैकी काही पदार्थ कसे तयार करतात हे पाहूयात.

2 / 8
ठेकुआ (Thekua) : ठेकुआ तयार करण्यासाठी 3 कप गव्हाचं पीठ,  4/4 कप गुळ, 1/4 कप खोबऱ्याचा किस, थोडसं तूप आणि 6 इलायची घ्यायची.

3 / 8
ठेकुआ तयार करण्यासाठी गुळाचे लहान-लहान तुकडे करा आणि पाण्यात त्याला विरघळू द्या, गुळ विरघळल्यानंतर पाण्याला गाळून घ्या. एका भांड्यात पीठ, नारळाचा किस, तूप आणि इलायची एकत्र करा. त्यात गुळाचं पाणी टाकून मिक्स करा. या मिश्रणाला ठेकुआच्या साच्यात टाका आणि योग्य आकार द्या. त्यानंतर मीडियम आचेवर तळून घ्या.

4 / 8
पूरी : छट पूजेला गव्हाच्या पिठाच्या पूऱ्या तयार केल्या जातात.

5 / 8
भोपळ्याची भाजी : भोपळ्याची भाजी सगळ्यांच्या आवडीची आहे. उपवास सोडताना या भाजीचं सेवन केलं जातं.

6 / 8
हिरवा चणा : छटला हिरवा चणा तयार केला जातो. चणा रात्रभर पाण्यात ठेवून दूसऱ्या दिवशी तूप, जीरं आणि हिरव्या मिरचीसोबत त्याला फ्राय केलं जातं.

7 / 8
गूळ खीर : छटसाठी गुळाची खीरसुद्धा बनवल्या जाते. तांदुळ, दूध आणि गुळापासून ही खीर तयार केली जाते.

8 / 8
तांदळाचे लाडू : छट पूजेसाठी तांदळाचे लाडू तयार केले जातात. तांदळाचं पीठ, गूळ आणि मिरी एकत्र करुन हे लाडू तयार केले जातात.