PHOTO | Chhath Puja 2020 : पहिल्यांदा छटपूजा करत आहात?, जाणून घ्या विधी आणि सामग्री

| Updated on: Nov 18, 2020 | 12:55 PM

हिंदू पंचांगानुसार छटपूजे उत्सवाची सुरुवात कार्तिक महिन्याच्या चतुर्थी ते सप्तमीपर्यंत असते.

1 / 5
हिंदू पंचांगानुसार छटपूजा उत्सवाची सुरुवात कार्तिक महिन्याच्या चतुर्थी ते सप्तमीपर्यंत (Chhath Puja) असते. चार दिवस चालणारा महापर्व सोहळा 18 नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू झाला आहे. (Chhath Puja)

2 / 5
या उत्सवाची तयारी काही दिवसांपूर्वीच सुरु होते. या चार दिवसातील प्रत्येक उपवासासाठी विशेष पूजेची सामग्री आवश्यक असते. त्याचप्रमाणे छटपूजेसाठीही विशिष्ट प्रकारची पूजा सामग्री असते.

3 / 5
Chhath puja

Chhath puja

4 / 5
छटपूजेचं साहित्य - चौकी, सूप बांबूचा किंवा पितळेचा असू शकतो. केळीची पानं, पाने नसलेले पाच ऊस, पाणी असलेलं नारळ, हळद, मुळा आणि आल्याचं रोप, रताळे, सुथनी, पान, सुपारी, मध, कुंकू, चंदन, अगरबत्ती, धूप आणि कापूर. त्यासोबतच, मिठाई, गूळ, गहू आणि तांदळाचं पीठ.   छटपूजेचा प्रसाद ठेवण्यासाठी बांबूच्या टोपल्या विकत घ्या. अगरबत्ती, धूप, दिवा , तांदूळ आणि कुंकू, नवीन कपडेही घ्यावे

5 / 5
पूजेचा विधी - सर्व फळांना धुवून टोपलीत ठेवा. सूर्याला अर्ध्य देताना प्रसाद सूपात ठेवा. सूपात दिवा लावा. तांब्यात दूध, गंगाजलने फळांच्या प्रसादाला अर्ध्य दिलं जाते. छटच्या प्रसादात तयार केलं जाणारं ठेकुआ आणि तांदळाचे लाडू गुळासोबत मिळवून तयार करा.