महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
भारतीय ऋषी-मुनींनी या पृथ्वीवर धर्म, समाज, शहरं, ज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, (Who Are The Saptarshi) वास्तू, योग इत्यादींच्या ज्ञानाचा प्रसार केला होता.
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला मासिक शिवरात्री (Masik Shivratri) साजरी केली जाते. यावेळी मासिक शिवरात्री 10 एप्रिलला आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते.
दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला प्रदोष व्रत ठेवला जातो (Pradosh Vrat 2021). या दिवशी भगवान शिवची विधीवत पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे.
अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लगनल्याची घटना पुढे आली आहे. अंकुर स्कूल (Fire in Ahmedabd Ankur School) या शाळेत अचानक आग लागली.
Nagpur | तब्बल 25 कोरोनाबाधित महिलांची प्रसुती, नागपुरातील महिला डॉक्टरची कामगिरी
Mumbai | एनसीबी अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला केली अटक
प्रदोष व्रत दर महिन्यात दोनवेळा ठेवला जातो. हे व्रत महादेवाला समर्पित (Pradosh Vrat 2021) असते. एकादशीप्रमाणे या व्रताला अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं.
Udyanraje Bhonsle | फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा साठा कमी पडला नसता : उदयनराजे भोसले