AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची बंपर भरती! पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी, या तारखेपासून करता येणार अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेमध्ये सध्या बंपर भरती सुरू आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर, तिकीट पर्यवेक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांसह चार श्रेणींमध्ये भरती होणार आहे. त्यामुळे पदवीधर तरूणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

| Updated on: Oct 13, 2026 | 5:31 PM
Share
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरूणांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वे भरती मंडळाने एनपीटी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे भारतीय रेल्वेमध्ये 3,548 पदे भरली जाणार आहेत.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

1 / 5
कोणत्या पदांसाठी भरती होणार : या भरती अंतर्गत चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे. 1)तिकीट पर्यवेक्षक - 127 पदे  2) गुड्स मॅनेजर - 2750 पदे  3) कनिष्ठ लेख सहाय्यक तथा टंकलेखक - 300 पदे  4) वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक - 371 पदे

2 / 5
अर्ज करण्याची अंतिम तारीख : रेल्वे NTPC पदवीधर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया  8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

3 / 5
शैक्षणिक पात्रता काय असावी? : या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा, आरक्षणानुसार सवलती आणि प्रत्येक पदासाठी लागू असलेल्या अटी यांची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

4 / 5
निवड प्रक्रिया कशी असेल? :उमेदवारांची निवड कॉम्यूटराईझ पद्धतीने केली जाईल. यामध्ये पहिली परीक्षा (CBT-1 ), तर दुसरी परीक्षा ( CBT - 2 ) याद्वारे केली जाईल. कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल. तसेच पदानुसार निवड प्रक्रियेत बदल असू शकतात.

5 / 5
Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा