AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tea or Coffee : चहा की कॉफी, फायदा काय होतो, वाचा शरीराला काय चांगलं?

दूध आणि साखर न घातलेला चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास शून्य असते. मात्र, दूध आणि साखर घातल्यानंतर या पेयांमधील कॅलरीज वाढतात.

| Updated on: Nov 27, 2026 | 5:30 PM
Share
आजकाल चहा प्रत्येक व्यक्ती पिते. चहा न पिल्यास अनेकांना अस्वस्थ वाटते. चहा पिला की लगेच काही लोकांना ताजेतवाने वाटते. आजकाल कॉफी पिणाऱ्यांचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी यापैकी शरीरासाठी चांगले काय ते जाणून घेऊ या.

1 / 5
 दूध आणि साखर न घातलेला चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास शून्य असते. मात्र, दूध आणि साखर घातल्यानंतर या पेयांमधील कॅलरीज वाढतात. एक कप चहा किंवा कॉफीमधून साधारण 110 कॅलरीज मिळू शकतात.

दूध आणि साखर न घातलेला चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास शून्य असते. मात्र, दूध आणि साखर घातल्यानंतर या पेयांमधील कॅलरीज वाढतात. एक कप चहा किंवा कॉफीमधून साधारण 110 कॅलरीज मिळू शकतात.

2 / 5
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी चहा-कॉफीमधील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे.  चहा आणि कॉफीमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यातील कॅफिनचे प्रमाण. एक कप चहामध्ये साधारण 30 मिलीग्रॅम कॅफिन असते. तर एका कप कॉफीमध्ये हे प्रमाण 80 ते 100 मिलीग्रॅमपर्यंत असू शकते.

3 / 5
चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांमध्ये शरीरासाठी उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात.  त्यामुळे दोन्ही पेयांचे मर्यादित सेवन केल्याने काही फायदे होऊ शकतात. चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन्स असतात. त्यांचे अतिसेवन शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकते.

4 / 5
टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी, कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी, कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?